Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

महामहिम पत्रकार गोविंदराव तळवलकर यांनी प्याकेज पत्रकारितेच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याचे वृत्त प्रहारपत्री वाचल्यानंतर आम्हांस अन्न गोड लागेनासे झाले आहे. आमच्या हृदयाचे ठोके जलद पडत आहेत. सारखी स्वच्छतागृहास जाण्याची भावना होत आहे. (या भावनेचा आणि सकाळच्या स्वच्छतामोहिमेचा काडीमात्र संबंध नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच सकाळची स्वच्छतामोहिम ही पत्रकारिता वा पत्रकार यासंबंधीची नाही, याचीही वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
स्पष्टच सांगावयाचे, तर आम्ही प्रचंड भ्यालो आहोत!

सध्या एकूणच वातावरण भयाच्या फ्ल्यूने भारलेले ...
पुढे वाचा. : गोचीचे पॅकेज, पॅकेजची गोची!