स्मृति येथे हे वाचायला मिळाले:

आईबाबांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या लग्नाची गोल्डन ज्युबिली धूमधडाक्यात व थाटामाटात साजरे करायचे ठरले. आम्ही दोघी मुली, भाच्चे, भाच्या, जावई, भाचेजावई, व डझनभर नातवंड असा प्रचंड गोतवाळा होता.

हॉलवर आल्यावर आईबाबांना वेलकम करण्यासाठी फुलांच्या पायघड्या, त्यांना ओवाळण्यासाठी तबकात ५१ज्योती, शिवाय केक, फुगे, फुलांची सजावट, त्यांचे अनेकविध फोटो, काही मुलींबरोबर, तर काही जावयांबरोबर काढलेले, लग्नातले कृष्णधवल फोटोज आकर्षकरित्या एका टेबलावर मांडले होते. या बरोबरच काहीतरी वेगळे केले पाहिजे असा हिनीचा म्हणजेच त्यांच्या मोठ्या ...
पुढे वाचा. : एका गोल्डनज्युबिलीचा आगळावेगळा कार्यक्रम