अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
कुठल्याही सच्च्या मराठी माणसाला, जेवणातला कोणता पदार्थ खरा खुरा मनापासून आवडत असेल तर तो म्हणजे तुरीच्या डाळीची खमंग फोडणी घालून केलेली आमटी. अशी आमटी मस्त भुरके मारून भाकरी बरोबर खावी किंवा आंबे मोहर तांदुळाच्या भातावर ओतून, आमटी-भात खावा. या आमटी भाताची सर सुद्धा कोणत्याही पक्वान्नाला येणार नाही. प्रत्येक सुगरण सुगृहिणीच्या हाताच्या आमटीला निराळीच सर असते. कोणी मसाला सढळ हाताने ...
पुढे वाचा. : आमटी – भात