ह्यांना कोणी तरी आवरा. . . येथे हे वाचायला मिळाले:

खुप दिवसांनी लिहायला घेतले कारण आज बातमीच तशी वाचली आणी प्रचंड संताप आला..

आजच्या दैनिक सकाळ मध्ये आलेली चिड येणारी बातमी:
http://beta.esakal.com/2009/10/29233314/pune-environment-map.html

पाकीस्तान, चिन जेव्हा असे छापते, तेव्हा आपण समजु शकतो. त्यांचे ते कामच आहे. पण आपल्याच देशातली एक सरकारी संस्था ...
पुढे वाचा. : सरकारी संस्थेने त्यांच्या वार्षीक अहवालात छापलेल्या नकाशातुन काश्मीर गायब केले..