अब्द येथे हे वाचायला मिळाले:

- भूषण राजगुरू

('भाषेचा विकास', 'भाषेचा प्रवास' अशा विषयांवर चर्चा, भाषणं, लेख असं काय काय झडत, पडत असतं. भाषेच्या प्रवासाचे जे अनेक भाग असतील त्यातील एक भाग असलेल्या एकाला थोडंसं लिहायला सांगितलं. त्याने लिहून दिलं, ते येथे प्रसिद्ध करत आहे. खालचे सगळे शब्द काळजीपूर्वक वाचले तर त्या प्रवासाचे अनेक कंगोरे कळू शकतील, असं वाटतं. - अब्द)

मी मूळचा सोलापूरचा. ग्रामीण भागातून आल्यानं भाषेचा न्यूनगंड होताच. काही जर कुठं बोलायचं असेल तर सुरुवातीपासून पुणेरी स्टाईलने ...
पुढे वाचा. : माझी भाषा