A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:


महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या ऋतुगंध या द्वैमासिकाने आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेसाठी लिहिलेला लेख:

“शब्दांचे अर्थ शब्दकोशात नाही सापडत… शब्दकोशात सापडतात ते “प्रतिशब्द”. शब्दांचे खरे अर्थ सापडतात ते जीवनात!!” हे वाक्य ऐकून कुतूहल चाळवले… १९८७ च्या न्यूजर्सी येथे झालेल्या मराठी संमेलनाच्या पुलंच्या अध्यक्षीय भाषणातील एक वाक्य. या भाषणात पु.ल. अचानक “बे एके बे… बे दुणे चार…” असा पाढा म्हणायला सुरवात करतात आणि जाणीव करून देतात की हा पाढा सगळ्या ऐकणार्‍यानां त्यांच्या गावात, त्यांच्या शाळेत, त्यांच्या वर्गात घेऊन गेला ...
पुढे वाचा. : मराठी माझ्या घरी?