आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

कॉमिक बुक्स ही लहान मुलांसाठी असतात, असा तुमचा समज आहे का ? असला तर तो बदलण्याची वेळ झालेली आहे. गेली बरीच वर्षे ग्राफिक नॉव्हेल्स, या कॉमिक बुक्सच्या विस्तारीत फॉर्ममधून अनेक सर्जनशील लेखक आणि चित्रकार प्रौढांसाठी असणारा आशय मांडताना दिसत आहेत. सेक्स, हिंसाचार, गुन्हेगारी, भय, राजकीय विवाद, इतिहास, दंतकथा अशा अनेकविध विषयांवर आधारीत असणारी ही पुस्तकं कॉमिक्सचा परिचित चेहरा घेऊन येत असली, तरी त्यांची मजल पारंपरिक कॉमिक्सच्या बरीच पुढे गेलेली आपल्याला दिसून येते. एखादं पुस्तक लिहिताना, लेखकाचं त्यावर सर्वतोपरीने नियंत्रण असतं, मात्र ...
पुढे वाचा. : पर्सीपोलीस- मोठ्यांचा अ‍ॅनिमेशनपट