Ripples येथे हे वाचायला मिळाले:
कित्तेक वेळा अस वाटत जणू एखादा सैतान अंगात शिरतो आणि सगळ मनाविरुद्ध काम करून जातो, काही काही अशे शब्द बोलावून घेतो ज्याने साताजान्माची पुण्य विरघळून मातीत जावीत आणि माणूस चिरंतन काळासाठी नरकात जावा. कधी कधी इतके ओंगळ विचार मनी येतात कि स्वतालाच स्वताची लाज, घृणा वाटू लागते. अश्या वेळी मग अनुवंशिकता वगैरे सारख्या विषयामध्ये रस निर्माण होतो, कधी कधी सक्सेस स्टोरीज वाचताना असा वाटत कि हि मंडळी आणि आपण ह्यांमध्ये इतका जमीन ...