माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
आज कॅथीची निरोपाची मेल आली. उद्या तिचा या कंपनीतला शेवटचा दिवस. २७ वर्ष तिथे तिने इमाने-इतबारे काम केलं ती कंपनी दुसर्या कंपनीने विकत घेतल्यामुळे झालेल्या उलथापालथीत नोकरी गमावणार्यांपैकी ती एक. या शेवटच्या निरोपाच्या मेलमध्ये तिला माझी आठवण यावी हे मी माझंच भाग्य समजाव. कारण खरं तर मी या प्रोजेक्टवरुन निघाल्याला आता जवळजवळ दिड वर्ष होईल. मधल्या काळात किती गोष्टी होऊन गेल्या, मी जे काम तिच्याबरोबर करायचे त्यासाठी किती अजुन जण येऊन गेले असतील पण तरी तिला या निरोपात मलाही सामावुन घ्यावसं वाटलं हे खरंच खूप आहे. मी तिथुन गेल्यानंतर आम्ही कधी ...