परक्या देशात आत्मविश्वासानी काम करणे आपल्याकडूनच शिकावे!
हकिकती फारच स्फोटक होत चालल्या आहेत. मुळात त्या घडल्याही तशाच असाव्यात.
प्रशासक महोदय, हल्ली मनोगतच्या अनेक पानांवर "मनोगत दिवाळी" अंक सुरू करण्याचे बटण मुक्तपणे विहरतांना का दिसत आहे?