जमली नाही तर ती कविता हे जाणा
येता-जाता शब्द सुचले ते हाणा
भरभर टाका आता कवितेचा घाणा      हा हा हा हा!

लिहितो गझला म्हणतो कविता हा 'जोक'
पाहिला आहेस रसिकांचा अंत

हे फार छान.

कविता म्हणून दिले असतेत तरी चालले असते.