शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ) येथे हे वाचायला मिळाले:

रॅन्डी पॉश या लेखकाच्या ‘द लास्ट लेक्चर’ या गाजलेल्या पुस्तकाचे, ‘अखेरचे व्याख्यान’ हे मराठी भाषांतरही लोकप्रिय ठरले आहे. ‘हातात पडलेले पत्ते बदलता येत नसले तरी डाव कसा खेळायचा ते ठरवता येते.’ रॅन्डीचे हे वाक्य वाचल्यावर क्षणभर राजेश खन्नाच्या ‘आनंद’ची आठवण होते. कॅन्सरमुळे मृत्यू उंबरठय़ावर आलेला, हे आनंद आणि रॅन्डीमधील मुख्य साम्य. परंतु भविष्य समजल्यानंतर उरलेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या लहानग्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि प्रिय पत्नीसाठी कोणत्या आणि कशा स्मृती मागे ठेवून जायचे, याचे ...
पुढे वाचा. : सांगा कसे जगायचे