क्षितिज जसें दिसतें... येथे हे वाचायला मिळाले:



मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियोवाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. कारण विचारलं की कळतं की ही त्या रेडियोवाहिनीची ‘पॉलिसी’ असते! भारताच्या इतर कुठल्याही शहरात नसलेली ही ‘पॉलिसी’ फक्त आणि फक्त मुंबईतच पाळली जाते. उदा. चेन्नईमध्ये तमिळ गाणी न लावण्याची ‘पॉलिसी’ – आहे का? नाही! जरा अजून खोलात शिरून विचारलं की कळतं की या ...
पुढे वाचा. : मराठी अभिमान गीतामध्ये २०० लोकांच्या समूहाचे ध्वनिमुद्रण