बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

सर्पांचा मित्र म्हणजे शेतकरयाचा मित्र व पर्यावरणाचा रक्षण करणारा ठरला आहे. समाजात सापाबद्दल आजही समज-गैरसमज बरेच आहेत. साप डूख धरून राहतो, माग काढत येतो या पसरविलेल्या बातम्यांमुळे गावांतून व शहरातून सापाना नेहमीच मारले जाते. सर्पमित्रांमघले वन्यजीव संपत्तीवर भरभरून प्रेम करणारे सुनील रानडे वयाच्या अठरा-वीस वर्षांपासून साप वाचवण्याच्या मोहिमेत दाखल झाले होते. पण साप ...
पुढे वाचा. : वन्यजीव संपत्तीवर भरभरून प्रेम करणारे प्राणीमित्र.