काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


अरे…. दादु..  काय रे.. तु तो ब्लॉग वाचलास वाटतं – काय वाटेल ते?? नाही, महेंद्रने सुचवल्या प्रमाणेच वागणं सुरु केलंस म्हणुन म्हंट्ल.तो मराठी पाट्यांचा मुद्दा आता तु वर तर घेतला आहेस.. पण ते कोण टिकोजी राव आहेत ते कोर्टात जायचं म्हणताहेत. अरे आमच्याच महाराष्ट्रात हे असे मराठी पाट्या लावणार नाहीत म्हणुन कोर्टात जातात . लवकर ऍक्शन घेतली नाही तर मात्र   सेशन कोर्ट, हाय कोर्ट ते सुप्रिम कोर्ट हा सगळा प्रवास होईपर्यंत ...
पुढे वाचा. : साहेबांकडुन कान उघाडणी..