निविदा म्हणजे टेंडर हे माहिती आहे. मग इथे कोटेशनला निविदा म्हटले तर ते अनैसर्गिक वाटेल असे विनोदाने म्हटले आहे का?

शक्य असल्यास कोणी कृपया समजावून सांगावे. धन्यवाद.