कवी बा. भ. बोरकरांनी "तार" हा शब्द जरी वापरला असला तरी ते केवळ मात्रेसाठी असेल. कारण 'तार' नव्हे 'तर' म्हणजे होडी. जी पाण्यात 'तरते' ती  किंवा तरंगते ती 'तर'.