तारू (नपुं) = होडी आणि तारू (पु) = नावाडी. असे अर्थ मोल्सवर्थ शब्दकोशात ह्या पानावर  दिलेले दिसतात.