कवितेत, वैज्ञानिक लेखांमध्ये किंवा विनोदी साहित्यात कित्येक वेळा नेमका परिणाम साधण्यासाठी कवी, वैज्ञानिक आणि लेखक नवे नवे शब्द मुद्दाम योजत असतात आणि सर्वसामान्य लोक कालांतराने ते बोलू लागतात.

पर्यावरणानुसार भाषा आकार घेईल असे निदान प्रतिभावान लेखकांनी तरी म्हणू नये असे वाटते. सर्वसामान्य माणसाने तसे म्हटले तर ठीक आहे.

श्री. सर (दोन्ही)