पहिल्या दोन ओळी सोडल्या तर बाकी कवितेला एक छान चार चार आघातांची (माझ्या - मना - बन - दगड ... अशी काहीशी) लय आहे असे दिसते.
पहिल्या दोन ओळी जर
माणूस मरून गेला तरी आशा कधी मरत नाही
जळून राख झाला तरी आशा काही सरत नाही
अश्या बदलल्या तर त्याही बाकी कवितेच्या लयीत येतील असे वाटते.