कवितेत, वैज्ञानिक लेखांमध्ये किंवा विनोदी साहित्यात कित्येक वेळा नेमका परिणाम साधण्यासाठी कवी, वैज्ञानिक आणि लेखक नवे नवे शब्द मुद्दाम योजत असतात

काव्यशास्त्रविनोदाने येती शब्द नवे नवे ।
... असे म्हणायला हरकत नाही