नशा या जादूभऱ्या शब्दांची. इतकी कीं गुलाम अलीचा आवाजहि ऐकू आला. गुणगुणणारी, गुंगवणारीतुझी रंगेल कविता आणि...तसेंच तुझी गझल अन तिचा तो मखमली दर्द!हें अप्रतिम.सुंदर.सुधीर कांदळकर.