दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:


या जगात कोणाला करोड़पती व्हाव अस वाटत नसेल .जो तो हे स्वप्न उराशी बाळगुन  असतो.अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचेसुद्धा `करोडपती’ बनण्याचे स्वप्न असते; परंतु स्वप्न सत्यात येण्यासाठी प्रयत्न करण्यात आपण कमी पडतो.हयाच  सामान्य माणसाच्या   सायकोलोजीच भांडवल करत   तर ‘कौन बनेगा करोडपती’ सारखे कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर बसतात.

 तर कालच  मेल आला होता एका  मित्राचा करोडपती होण्या संदर्भाताला ,तुम्ही म्हणाल आता हा कोणती स्कीम प्रमोट करायला लागला आहे इथे ...
पुढे वाचा. : कौन बनेगा करोडपती…