Suhas Zele's Blog येथे हे वाचायला मिळाले:
आता मेल चेक करता करता वाटला ब्लॉग अपडेट करू माझ्या परवाच्या अनुभवाने.. म्हणून ही चहाची तलप मध्यरात्री
रविवार संपला, शनिवार वर्किंग असल्यामुळे वीकेंड झोपण्यातच आणि घरातली काम करण्यात गेला. आई आणि बाबा दोघेही गावी गेले आहेत शुक्रवार पासून त्यामुळे घरची आणि माझ्या भावाची जबाबदारी माझ्या मोठ्या खांद्यावर आलीय
कॉन्टॅक्ट सेंटर (कॉल सेंटर) मध्ये काम करणारा मी नाइट शिफ्ट करून रात्रीचा दिवस करायची सवय मला. पहाटे घरी आलो की माहीत असतेच की काही ना काही खायला असेलच घरी कारण ते डिपार्टमेंट माझ्या आईच पण दोन दिवस तो पायंडा किवा ...
पुढे वाचा. : माझी चहाची तलप….