माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
आज रविवारची सुटी असल्याने सर्व निवांतपणे सुरु होते. लंच केल्यावर सोफ्यावर निवांत पाने विसावून सौ. सोबत गप्पा करू अस विचार करून गेलो आणि बघितले ती आधीच सोफ्यावर पहुडली होती. डोळे बंद होते. मी समजलो. मी लगेच ती.व्ही. सुरु करून मोठा आवाज केला. त्याने तिची झोप उघडली. म्हणजे अजून लागलेली नव्हतीच. मला माहित आहे कि दूरची डुलकी २ मिनिट जरी घेतली कि रात्री तिला झोप येत नाही. म्हणून मी काही न काही युक्ती करून तिला डुलकी पासून परावृत्त करतो.
यावरून मला अचानक डुलकी वर काही तरी लिहाव अस वाटल. म्हणून हा प्रपंच.
डुलकी हा एक साधारण शब्द ...
पुढे वाचा. : डुलकी