तुटलेला तारा... येथे हे वाचायला मिळाले:

त्यावेळी मी आणि तेजस व्ही.एस्.एन्.एल्.मध्ये होतो. मला वाटतं गणपतीचे दिवस होते. आणि शनिवार होता. काम तसं फारसं नव्हतं. ऑफीसमध्ये आल्या आल्या तेजसने वर्दी दिली. " भाई, आज घरपे कोई नहीं है. रात को जश्न मनायेंगे."

त्यानुसार देव, जगदीश आणि अमेयला निमंत्रण गेलं. संध्याकाळी ७ वाजता तेजसच्या घरी जमायचं....आम्ही ४ - ५ वाजता ऑफीस सोडलं. मी तेजसला बोललो की मी घरी जातो आणि घरच्यांना तोंड दाखवून परत येतो. त्यावेळी मी घाटकोपरला राहायचो. मम्मीच्या समोर काही तरी पुडी सोडली आणि सटकलो. तिथुन बस स्टॉपवर आलो आणि ३०५ पकडली... आय थिंक ७ दिवसांचे ...
पुढे वाचा. : फोन भूत !!!!