पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

21 ऑक्‍टोबर हा देशभर पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. वर्षभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना या दिवशी आदरांजली अर्पण करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित मानवंदना परेडच्यावेळी शहीद झालेल्या पोलिसांची नावे वाचून दाखविली जातात. महाराष्ट्रातील शहीद पोलिसांची नावे वाचली जात असताना मानवंदना देणाऱ्या पोलिसांचे डोळे पाणावले होते. मुंबईतील दहशतवादी हल्ला आणि गडचिरोलीच्या नक्षलवादी हल्ल्यात मोठ्या संख्येने पोलिस शहीद झाल्याने केवळ पोलिसदलच नव्हे, तर ...
पुढे वाचा. : शहीद पोलिसांची आठवण