marathi kavita preminsathiu येथे हे वाचायला मिळाले:
सिबलिंग राइवलरी
आपले आईबाबा, आपली खेळणी दुसऱ्याबरोबर शेअर करण्याच्या भावनेतूनच सिबलिंग राइवलरीला सुरुवात होते. पालकांनी वेळीच योग्य भूमिका घेतली, तर या नकारात्मक विचारधारेलाच आळा बसू शकतो.
त्या दोघा 'अब्जाधीश' भावांमधील पराकोटीच्या वैराच्या तथाकथित कथा आपण सारेच ऐकून आहोत. काही वर्षांपूवीर् 'रिलायन्स'चे निरनिराळे उद्योग मुकेश आणि अनिल अंबानी या दोघा भावांनी विभागून घेतले. तेव्हापासून ते उघडपणे एकमेकांच्या विरोधात स्पर्धकाच्या रुपात उभे आहेत. याचा कहर झाला तो, ...
पुढे वाचा. : [] सिबलिंग राइवलरी