marathi kavita preminsathiu येथे हे वाचायला मिळाले:

 

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई

संयुक्त कुटुंबपद्धती झाली. आई-बाबा करिअरिस्टिक झाले आणि लाडका छकुला एकटा पडला. संध्याकाळी आईबाबांना बिलगण्यासाठी तो अधीर झाला. अंगाई गातागाता थोपट नयासाठी प्रेमाचा हात शोधू लागला. पण, तो हात त्याच्या डोक्यावरून कधीच फिरला नाही. मग, तो हिरमुसला. अबोल, एकलकोंडा झाला. 

सीमा आणि अभय नोकरीसाठी दिवसभर बाहेर. चार वर्षांचा त्यांचा, छकुला मोहित पाच महिन्यांचा असेपर्यंतच त्याला आईचा सहवास मिळाला. लगेचच सीमाला ऑफिस जॉइन करायचं असल्याने मोहितला पाळणाघरात ठेवावं लागलं. ...
पुढे वाचा. : [] दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई