marathi kavita preminsathiu येथे हे वाचायला मिळाले:
केसांचे लाड पुरवा!!
मऊ, घनदाट, मोकळे केस हे निरोगी शरीराचंच एक प्रतीक आहे. असे आपलेही केस असे असावेत असं स्वप्न अनेकांनी आपल्या उरी बाळगलं असेल. पण त्यासाठी केसांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. असं नेहमी म्हटलं जातं की दिवसाला शंभरेक केस गळाले तरी हरकत नसतं. कारण नवे केस उगवत असतात. पण काही परिस्थितींमध्ये केसांच्या गळतीचा हा आकडा वाढतच जातो आणि त्यावर योग्य उपचार करणं आवश्यक बनतं.
केस निरोगी बनवायचे असतील त्यासाठी त्यांचे अक्षरश: लाडच पुरवले पाहिजेत. योग्य आहार आणि फिट राहणंही ...
पुढे वाचा. : [] केसांचे लाड पुरवा!