काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
वर्ड प्रेस मधे ही सोय आहे.. तुमच्या ब्लॉग ला आज किती लोकांनी भेट दिली, कुठले लेख वाचले, कुठुन हे सगळे लोकं आलेत? हे सगळं समजतं….काल सहज स्टॅटस्टीक पहातांना सहज लक्ष गेलं आणि लक्षात आलं, की अरे… आज जे पोस्ट असेल ते असेल ३०० वं पोस्ट.. १७ जानेवारी २००९ला हा ब्लॉग सुरु केला आणि आज नोव्हेंबर १ ला ९ महिने १३ दिवस पुर्ण झाले आहेत. १७ जानेवारीचं पोस्ट हे जस्ट इंट्रोडक्ट्री पोस्ट होतं. त्या मधे हा ब्लॉग कां सुरु करतोय हे लिहिलं ...
पुढे वाचा. : पोस्ट नंबर ३००…………