टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

आठवीपर्यंत मी आगाशी,विरार येथील काशिदास घेलाभाई हायस्कूल मध्ये होतो. मग वडीलांना कार्यालयीन निवासस्थान मिळाल्यावर आम्ही सगळे वडाळ्याला शिफ़्ट झालो व नववी, दहावी मी वडाळ्याच्या ज्ञानेश्वर विद्यालयातुन केले. मैत्रीचे बंध ज्या वयात घट्ट होत असतात त्याच वयात शाळा बदलल्याने नव्या शाळेतील मित्रांशी माझी फ़ारशी नाळ जुळली नाही. त्यात कॉलनीतले मित्र म्हणजे अळवावरचे पाणी. वडील निवृत्त झाले किंवा त्यांची स्वत:ची जागा झाली की त्यांचा संपर्क कायमचा तुटायचा. शाळा सोबती ...
पुढे वाचा. : री-युनियन – असेही एक माजी विद्यार्थी संमेलन !