डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
मंडळी, पुढचा भाग टाकायला काही कारणांने फारच उशीर झाला. सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो आणि ‘मेहंदीच्या पानावर’ गोष्टीचा पुढचा भाग पोष्ट करतो..
भाग ३ पासुन पुढे..
२१ फेब्रुवारी
लेह-लडाख, सौदर्य काय वर्णावे त्याचे? स्वच्छ निळं आकाश, निळसर हिरव्या पाण्याचे नितळ तलाव, लालसर-पिवळ्या रंगाचे उंचच उंच पर्वत आणि तश्शीच माती. बाईक्स च्या प्रवासात अंगावर उडणाऱ्या त्या पिवळसर मातीने सर्व अंग माखुन गेले होते. राज तर एक नंबरचा माकड दिसत होता.. सो क्युट..
फ्रेश होऊन आल्यावर राजने विचारले -”गेला का रंग सगळा मातीचा?”, मला तर ...
पुढे वाचा. : मेहंदीच्या पानावर (भाग-४)