कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:


एक होता राजा. राजाचे दोन हात होते. एकाचं नाव होतं डावा अन् दुसऱ्‍याचं उजवा. राजाला जेव्हा काहीच काम नसायचं, त्या वेळी दोन्ही हात एकमेकांच्या बोटांत बोटं अडकवून काहीतरी चाळे करीत असायचे. कधी ते एकमेकांची नखं काढायचंही काम करायचे. या दोघांनाही एक वाईट सवय होती. राजा जेव्हा काही बोलत असे, त्या वेळी ही दोघंही त्याची नक्कल करायचे, अनुकरण करायचे. राजा म्हटला की चंद्र गोल आहे तेव्हा उजवा आपल्या बोटांच्या मदतीनं गोलाकार करून दाखवायचा, कधी-कधी यात दोघंही सहभागी होत आणि मग एक गोल फुटबॉल कसा असावा, तसा आकार तयार करीत. डावा जरा कमीच बोलायचा, पण ...
पुढे वाचा. : डावा-उजवा