माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मला जग बघू द्या हो पासून पुढे
डॉक्टर विचारात पडले. मग यांचे असे येण्याचे कारण काय. घरी वेळ जात नाही म्हणून गप्पा मारायला तर नाही न आले हे. “मग येच्याचे कारण काय?”
“डॉक्टर मला तुम्हाला काही विचारायचे आहे. जर विचारले तर चालेल का?” ती म्हणाली.
“अहो वाहिनी विचार कि. आम्ही त्या साठीच तर बसलो आहोत येथे. बिनधास्त विचार.” डॉक्टर.
” डॉक्टर, आम्हाला का माहित नाही मनात एक शंका येत आहे कि मला होणारे बाळ हे मुलगी असणार आहे. आणि मला मुलगी नको आहे. यावर तुम्ही काही उपाय सांगा ल का.” आत तो बोलला.
डॉक्टरांनी त्यांची ...
पुढे वाचा. : मला जग बघू द्या हो भाग -२