जांबुवंताने सांगेपर्यंत मारुतीला स्वतःच्या शक्तिची जाणीव नव्हती, जांबुवंताने ती मारुतीला करून दिली. शेवटी रामाच्या भक्तिमुळेच त्याने उड्डण केले.