जलद गती प्रतिसाद मन: पूर्वक आभार. टक्केवारी ही " शितावरून भाताची परिक्षा " असाच प्रकार सर्व माध्यमातून वापरला जातो. ३० - ६० टक्के मतदान, त्यातले एकाला २० टक्के मतं मिळणे हे सगळेच घडते आहे. असा निवडून आलेला आम्हाला रुबाबात पांढरे स्वच्छ कपडे घालून लुबाडण्याचे वेगवेगळे मार्ग वापरतो, एवढेच नाही तर " दाग अच्छे है " हे पटवून देतो.  तुमचा हातभार मिळणार असेल तर खोलात शिरायला मला भरपूर वेळ आहे. पुन्हा एकदा आभार.