नेतील पंख तेथे घेऊन सूर जाते.... सुंदर !
म्हणजे कुठे जायचे हे त्याच्या हातात नाही, पण बरोबर काय न्यायचे हे ते ठरवू शकते, आणि बरोबर 'सूर' नेते... सुंदर कल्पना.
'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली' ह्या गाण्याच्या चालीत म्हणता येते ही कविता.