नीता, प्रतिसादासाठी धन्यवाद! खरं आहे, लहान मुलांना समजावण्याचं काम जाणत्या व्यक्तींना करता येतं पण जाणत्या व्यक्तीच जर असमंजसपणा दाखवू लागल्या, तर काय करायचं ते कळतच नाही.

सुधीर, चित्रवाणी संच शयनगृहात हलविण्याची कल्पना चांगली आहे पण सर्वांचीच घरं सुखसोयींनी सुसज्ज नसतात. घर जर वन रूम किचन असेल तर? त्यापेक्षा वायरलेस हेडफोनचा पर्याय चांगला वाटतो. प्रतिसादासाठी धन्यवाद!