चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावरील चंद्रोदयाचे चित्र फारच मोहक आहेत. दुसरे चित्र जास्त आवडले. पहिले चित्र तर चंद्रोदयापेक्षा सूर्यास्ताचे जास्त वाटते.

खरंच हा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीयच असावा!