या कवितेचा शेवट असा का? ........ सांगता येणार नाही . पण प्रयत्न करते

 असे वाटते कि सुख आणि दुः ख हे प्रत्येकाच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. फक्त सुखी किंवा फक्त दुःखी असा कुणीही नसतो . आणि दुःख जशा वेदना देते तसेच काही वेळा आनंदाने सुद्धा डोळ्यात पाणी येते. मला शेवट हा शोकमय वाटत नाही आनंद , सुख, वेदना , अश्रू हे तर अपरिहार्य आहे ... ते असण्याची ही फक्त जाणीव किंवा स्विकृती  आहे .. तो शोक नाही .