हे फक्त त आणि र ह्या अक्षरांपासून तयार केलेले वाटले. जसे तीर, तूर, तिरुपती.
>तार हा शब्द जोडून विविध नवीन शब्द, रचना निर्माण झाल्या.
ह्या वाक्याशी हे शब्द जुळत नाहीत. किंबहुना, लेखाच्या एकतारीसारख्या एकतानतेत त्या शब्दांमुळे थोडासा खंड पडल्यासारखा वाटला (मला तरी).
बाकी तारेवरची कसरत छान आहे. 'एक डाव धोबी पछाड' मधला सुबोध भावेचा 'तार तार तरैरैते... ' हा श्लोक आठवला.