आपल्या नागरिकांची नोंदीनुरूप व्यवस्थित दखल घेईल अशा परराष्ट्रव्यवस्थेची तरतूद आपल्याही देशात व्हावी यासाठी आपण आग्रही राहायला हवे आहे. तरीही तुमच्या साहसपूर्ण जीवनलढ्याचे मला कौतुक वाटते. तुमचे अनुभव परराष्ट्रखात्यात उमेदवारी करणाऱ्या होतकरू मराठी तरुणांस पुढेमागे निश्चितच उपयोगी ठरतील.
इथे हे अनुभव आम्हास विदीत केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.