उस्ताद, तुम्ही कवितेत चित्रं चितारता हे माहीत होतं. पण ह्यावेळी चित्रात कविता लिहिलीत की!
जितकी छान चित्रं तितकंच छान अनुभवकथन!

जोग म्हणतात तसंच म्हणतो... लगे रहो सीड्याभाई

वीकांत हा शब्द आवडला.
आजपर्यंत समुद्रकिनारी अस्ताचाच आनंद लुटला आहे. (कोणाचातरी अस्त होताना आपल्याला आनंद वाटणं किती क्रूर आहे ना?) आता उदयाची मजा पाहायला एकदा थिरुवान्मियूरला (हुश्श... बरोबर लिहिलं) आलं पाहिजे.