कुणीही अन्यथा गंभीरतेने घ्यायचे नाही
निघावे फक्त घाईने, कुठेही जायचे नाही

तुक्या, तू जा विमानाने, अम्हाला राहुदे येथे
तुझ्या नावे करू दंगे, तुला बघवायचे नाही                 ... आवडले !