"आता नकोच त्या जखमा अन नस्ते झांगडगुत्ते,नकोच..., पिसून-पिसून कंटाळलेले...आळसावलेले हुकुमाचे पत्ते!चल......मिळून सोडवू....तुझ्या बोलक्या कवितेतले अबोल गुंते!" ... मस्त लिहिलंत !