"उच्चाराच्या अपेक्षेत,
उद्गाराच्या प्रतीक्षेतही

विरलेल्या विस्मृतीत,
दाटलेल्या आठवणींतही

सुन्न एकटेपणात,
समुहांच्या दाट गर्दीतही,

निःशब्द रात्री,
अबोल दिवसाही"               ... हे विशेष आवडलं !