काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


ह्या दोन शब्दांमधे किती अंतर आहे? तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल.  हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन शब्दांमधे साम्य कुठलं?? तर  हे शब्द नेहेमीच मेलेले असतात.. म्हणजे  जसे.चावट मेले, किंवा वात्रट मेले..

लग्नाआधी जेंव्हा लग्न ठरलं असतं किंवा ठरण्याच्या बेतात असतं, तेंव्हा तुम्ही कांहीही करायचा प्रयत्न केला, किंवा थोडा पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला की, “च्च्यल्ल, उग्गिच चावटपणा  करु नकोस..” असं ...
पुढे वाचा. : चावट -वात्रट आणि आवाज.