अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

एखादी व्यक्ती एखादे काम अनेक वर्षांपासून करत असेल आणि त्या व्यक्तीला त्या कामाबद्दल विचारल्यावर धड काही सांगता येत नसेल, तर तुम्ही तिला काय म्हणाल?

मी या प्रसंगात दुस-या बाजूला आहे, कारण अशी एक गोष्ट आहे की जी अनेक वर्षे करूनही मला तिच्याबद्दल काही नीटपणे सांगता येणार नाही.

मी अर्थातच कविता लिहिण्याच्या प्रक्रियेबाबत बोलते आहे.

कवितेचा अर्थ ...
पुढे वाचा. : काही कविता: ५