From the Grandma's Purse येथे हे वाचायला मिळाले:

नख खाणे (onychophagia) ही सवय सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये आढळते. नखे खाण्याची ही सवय मुलांच्या ५ व्या वर्षापासून सुरु होते. मुलांमध्ये दात वाढण्याची सुरुवात म्हणजेच मुलांमध्ये नखे खाण्याची सवय बळावणे होय. याचा परिणाम ७ ते १० वर्षांमधिल मुलांमध्ये आणि तरुण वयातील मुलांमध्ये आढळतो.

नखे खाण्याची कारणे:

मुलांमध्ये नखे खाण्याचे महत्वाचे कारण म्हणजे लहान मुलांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना; आईचे मुलांपासून सदोदित लांब रहाणे हे आहे. असे जर नसेल तर, लहान मुलांमधे, त्यांच्या आतंरिक मनामधे त्यांच्या आईचे जवळ नसणे हे होय. याचा ...
पुढे वाचा. : मुलांची नखे खाण्याची सवय (- )